पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान खंडाळा परिसरात पिकप पलटी होऊन अपघात झाला त्याची माहिती मिळताच खंडाळा तालुका रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली पिकअप सरळ केली याची नोंद पोलिसात झालेली नव्हती.