Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालन्यात महापालिकेचा बुलडोझर अ‍ॅक्शन; भवानीनगरमधील अवैध मांस विक्री केंद्राला सील!. नागरिकांच्या तक्रारींना अखेर न्याय

Jalna, Jalna | May 31, 2026
जालन्यात महापालिकेचा बुलडोझर अ‍ॅक्शन; भवानीनगरमधील अवैध मांस विक्री केंद्राला सील!. नागरिकांच्या तक्रारींना अखेर न्याय; अस्वच्छता आणि नियमभंगावर मनपाचा दणका.. अस्वच्छता, दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास; अखेर अवैध व्यवसायावर कारवाई!.. आज दिनांक 31 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भवानीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध मांस विक्री व्यवसायावर अखेर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत संबंधित दुकानाला सील ठोकले आहे.
जालना: जालन्यात महापालिकेचा बुलडोझर अ‍ॅक्शन; भवानीनगरमधील अवैध मांस विक्री केंद्राला सील!. नागरिकांच्या तक्रारींना अखेर न्याय - Jalna News