रिसोड: एपीआय शिवचरण डोंगरे वर गुन्हा दाखल करा माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांची रिसोड पो स्टे तक्रार
Risod, Washim | Nov 3, 2025 दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता रिसोड शहराचे माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांनी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार देऊन एपीआय शिवचरण डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे