वर्धा: हिंगणघाट येथे नवीन पोलिस स्टेशन,गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार,400 बेडचे हॉस्पीटलची आ.कुणावरांची अजित पवारकडे मागनी
Wardha, Wardha | Aug 21, 2025
आमदार समीर कुणावार यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानासाठी शासनाने डिझेलची तरतूद करुन द्यावी, अशी मागणी केली...