धुळे: नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी करा मागणीसाठी व्यापारी महासंघ वतीने जुना आग्रा रोडने काढण्यात आला मुक मोर्चा
Dhule, Dhule | Sep 18, 2025 धुळे शहर विकासासाठी सुनियोजित विस्तारासाठी आणि समृद्धीसाठी शहरातील जुना आग्रा रोड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून 18 सप्टेंबर गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या दरम्यान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांच्या नेतृत्वात मुक मोर्चा काढण्यात आला.या मुक मोर्चात जुना आग्रा रोड सह गल्ली क्रं एक ते सात नो हॉकर झोन घोषित करा.जुना आग्रा रोडवर नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी करा मागणी करत मोठ्या संख्येने व्यापारी मुक मोर्चात सहभागी झाले.मुक मोर्चात विविध संघटना सहभागी झाल्या.विविध माहित