शिरोळ: सावकारकीच्या त्रासातून रुई येथील राणी सकट यांच्यावर हल्ला, पोलिसांच्या दिरंगाईविरोधात गुरुवारी ‘बोंब मारो’ आंदोलन
Shirol, Kolhapur | Sep 8, 2025
रुई येथील राणी सकट व त्यांच्या कुटुंबावर सावकारकी प्रकरणातून व्याज रकमेच्या वादातून हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात राणी...