पाचोरा: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री म्हसोबा महाराज दर्शन व महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ,
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री म्हसोबा महाराज यांचा सालाबादप्रमाणे आज दिनांक 12 ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी 12 वाजता दर्शन उभाराचे आयोजन परिसरातील व्यापारी वर्गाकडून करण्यात आले होते, येथे स्थित असलेल्या या म्हसोबा महाराजांचे मंदिर हे जागृत देवस्थानपैकी एका असल्याचे सर्वश्रुत असून व्यवसायिकांसह शहरातील नागरिक, भाविक येथे येऊन दर्शनाची ओढ धरतात, मोठ्या प्रमाणात दर्शन व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला,