जालना: जेईएस महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात विद्यार्थी आत्मसन्मानासाठी अभाविपचा एल्गार; प्राचार्यांच्या माफीवर न थांबता रा
Jalna, Jalna | Apr 15, 2026 जेईएस महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात विद्यार्थी आत्मसन्मानासाठी अभाविपचा एल्गार; प्राचार्यांच्या माफीवर न थांबता राजीनाम्याची ठाम मागणी.. आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जेईएस महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आणत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेने छेडलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या आंदोलनाने आता चांगलाच