रिसोड: अहमदनगर येथे विवाहितेचा दहा लाख रुपयासाठी शारीरिक मानसिक छळ; सासरच्यांवर रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Sep 6, 2025
अहमदनगर येथे एका विवाहितेचा दहा लाख रुपयासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल...