उस्मानपुरा परिसरात सापडलेल्या अर्भकाचा घाटी रुग्णालयात मृत्यू, उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
आज रविवार 31 ऑगस्ट रोजी उस्मानपुरा पोलिसांनी माहिती दिली की, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी बादल रतन हिवाळे...