जालना: शहरात प्लास्टिक जाळण्याचे प्रकार वाढले; नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट.
मनपाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या जीवाशी खेळ
Jalna, Jalna | Apr 28, 2026 जालना शहरात प्लास्टिक जाळण्याचे प्रकार वाढले; नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट. मनपाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या जीवाशी खेळ. प्लास्टिक जाळल्याने डायॉक्सिन्स आणि फ्युरान्स सारखे घातक वायू हवेत मिसळतात. जालना मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या प्लास्टिक जाळण्याच्या घटना जालना शहरात पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. आज, 28 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सिंदखेडराजा चौफुली परिसरातील वन परिक्षेत्राजवळ अज्ञात व्यक्तींनी तीन ते चार प्लास्टिकच्य