वंजारी समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण मिळाले पाहिजे, शासकीय विश्रामगृहात बाळासाहेब सानप यांची पत्रकार परिषद
Beed, Beed | Sep 14, 2025
वंजारी समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ठाम मागणी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली...