धर्माबाद: शहरातील डीआर मंगल कार्यालय येथे डीजे बंद करण्याच्या कारणावरुन गंभीर दुखापत करत जिवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा नोंद
दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 ते 11:45 च्या दरम्यान धर्माबाद शहरातील डी आर मंगल कार्यालय येथे आरोपी लक्ष्मीकांत सिरेवार, प्रकाश आवधूतवार, प्रेम गंधिगुडे विशाल तुम्मा सर्व रा. सिडको यांनी संगणमत करून लग्नाच्या वरातीत साउंड बंद करण्याच्या कारणावरून फिर्यादी निलेश सुभाष आरेवार याचा भाऊ प्रसाद यास डोक्यात छातीवर थापडा भुक्क्याने मारहाण केले तसेच आरोपी क्र.दोन याने त्याच्या हातातील कड्याने नाकावर व ओठावर मारहाण करून गंभीर दुखापत करत खून करण्याचा प्रयत्न केला होता, याप्रकरणी फिर्यादी निल