अक्कलकुवा: अक्कलकुवा तहसील कार्यालयात कामगार कार्यालयातर्फे कामगार कार्ड वाटप न झाल्याने नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन
कामगार कार्यालया तर्फे दि. 04 ऑगस्ट रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालयात कामगार कार्ड वाटप होणार असल्याचे म्हणुन तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील महिला व नागरीकांनी तहसिल कार्यालयात पहाटे पासुन गर्दी केली होती सकाळी 11 वाजुन गेल्यानंतर कामगार मंडळ कार्यालया मार्फत कार्ड वाटप होत नसल्याचे पाहून तहसील कार्यालयाच्या दरवाजा समोर ठिय्या केले. व रास्ता रोको केला.