उत्तर सोलापूर: पावासामूळे देसाई बिडी कारखान्याचे तब्बल ४ कोटीचे नूकसान;विम्याचे लाभ त्वरित देण्याची माजी.आ.आडम मास्तरांची मागणी
Solapur North, Solapur | Sep 12, 2025
पावसामूळे देसाई विडी कारखान्याला सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.पावसाचे जवळपास ५ फूट पाणी कारखान्यात...