लातूर: रुक्मिणी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाची वज्रमुठ, आरक्षणासाठी मुंबईत मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार
Latur, Latur | Aug 3, 2025
लातूर -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या २९ ऑगस्टच्या नियोजित...