मराठी पत्रकार भवन येथे हिंगलाज ज्वालामुखी देवी महोत्सव दोन हजार पंचवीस संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली हा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री आठ वाजता गोंधळ रविवारी 28 डिसेंबर रोजी 2025 सकाळी आठ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर 28 डिसेंबर सकाळी आठ वाजता पासून तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे यासंदर्भात अनिल गोपाळराव मावळे अध्यक्ष विदर्भ भावसार समाज संस्था यांनी पत्र परिषदेत माहिती, यावेळी योगेश भावसार सुनील साधनकर गोविंद भागवत हे उपस्थित