अंजनगाव सुर्जी: गरजदरी येथील आदिवासी इसमाची पथ्रोट येथे हत्या;पत्नी व तिच्या प्रियकराला अटक
Anjangaon Surji, Amravati | Sep 4, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आदिवासी इसमाचा काल रात्री १०:३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये इसमाची...