परळी: वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना टक्क्यांमध्येही ठेवणार नाही, आ.मुंडे यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Parli, Beed | Oct 14, 2025 हैदराबाद गॅझेटनुसार इतरांना फायदा मिळत असेल, त्यातील एका-एका शब्दाचा फायदा मिळत असेल तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळावा अशी मागमी माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली.वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना टक्क्यामध्येही ठेवणार नाही असा इशाराही त्यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता दिला. अहिल्यानगरमध्ये पार्थडी शेवगावात वंजारी बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आदिवासींचे आरक्षण मिळावे