नगर तालुका पोलीस ठाण्याचा हद्दीतील गुनवाडी येथील मारहाण प्रकरणी नगर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला. पती पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे
नगर: गुनवाडी येथील मारहाण प्रकरणी पती पत्नीवर गुन्हा:नगर तालुका पोलिसात गुन्हा - Nagar News