धुळे: जेल रोड येथे राज्य सरकार कर्मचारी संघटना वतीने प्रलंबित मागणीसाठी केली निदर्शने
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे शहरातील जेल रोड येथे राज्य सरकारी कर्मचारी संघटना वतीने 11 नोव्हेंबर मंगळवारी दुपारी तीन वाजून एक मिनिटांच्या दरम्यान अध्यक्ष डॉ संजय पाटील यांचे नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले.धुळे शहरात जेल रोड येथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी भोजन अवकाश राज्य सरकारचा जोरदारपणे घोषणाबाजी करत निषेध केला. जुनी पेन्शन योजना लागू करा.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रेल्वे सवलत लागू करा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे. आठवा वेतन केंद्र प्रमाणे सत्