काटोल: रुईया शाळेजवळ विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Oct 15, 2025 काटोल पोलिसांनी मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे शाळेजवळ सापळात असून दुचाकी ने विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून दुचाकी आणि 72 दीपा विदेशी दारू असा एकूण 78 हजार रुपयांचा मुद्देमाल सत्ता करण्यात आला आहे. आरोपीचे नाव दिनेश उर्फ देवा कोचे असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास काटोल पोलीस करत आहेत