राळेगाव: कोच्ची ते सावंगी पांदण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा शेतकऱ्यांचे ग्रामपंचायत सचिवांना निवेदन
कोच्ची ते सावंगी या पांदण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कोची गावातील शेतकऱ्यांनी आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सचिव यांना दिले आहे यावेळी निवेदन देताना शेतकरी बांधव उपस्थित होते.