दिग्रस: जन सुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी, दिग्रस शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
Digras, Yavatmal | Sep 10, 2025
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) दिग्रस तर्फे मोर्चा काढून जन सुरक्षा कायदा तातडीने रद्द करण्याचे निवेदन आज दि. १० सप्टेंबर रोजी...