शहरातील बोगस कॉल सेंटर प्रकरणात अमेरिकेच्या एफबीआय ची मदत घेणार; पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
आज शुक्रवार 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर शहरातील चिकलठाणा परिसरातील इंटरनॅशनल बोगस कॉल सेंटर वरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती यामध्ये अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती यासंदर्भात अमेरिकेतील एफबीआय ची मदत घेणार असल्याची माहिती पोलीस उपयुक्त प्रशांत स्वामी यांनी सदरील माहिती आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे.