ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरीत शिवसेनेची दमदार आढावा बैठक नगरपरिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू
ब्रह्मपुरीत शिवसेनेची भव्य आढावा बैठक पार पडली बैठकीत चिमूर गडचिरोली लोकसभा संपर्कप्रमुख सहसराम कोरोटे जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे महिला संघटिका भारतीय राकडे तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आगामी ब्रह्मपुरी नगरपरिषद निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाबाबत रणनीती आखण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी सदर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली