Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

धुळे: मतदार यादीतील हरकतींची शहानिशा करण्यासाठी आयुक्त थेट 'ऑन फिल्ड'; वलवाडी, देवपूर आणि यल्लमा मंदिर परिसरात केली पाहणी!

Dhule, Dhule | Dec 2, 2025
धुळे महापालिकेच्या २०२५ च्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ३०,७५९ हरकती मिळाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पारदर्शकतेसाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी यल्लमा माता मंदिर, मालेगाव रोड व वलवाडी भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. हरकतींची ८० टक्के तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित काम दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर आहे.