27 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील सुरेश भट सभागृह येथे आज मेघा सायबर जनजागृती शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य वक्ते म्हणून अमित दुबे उपस्थित होते. शेकडो नागरिक उपस्थित होते याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतानि यांनी दिली आहे