सातारा: संगम माहुली येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली
Satara, Satara | Oct 19, 2025 सातारा तालुक्यातील संगम माहुली येथे सकल मराठा समाजाची बैठक रविवारी दुपारी 12 वाजता पार पडली. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.