राधानगरी: नागाव येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत डिझेल मिसळल्याचा संशय; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, गणेशोत्सवात पाणीपुरवठा ठप्प
Radhanagari, Kolhapur | Aug 26, 2025
नागाव येथे ग्रामपंचायतीच्या मार्फत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतून येणाऱ्या पाण्याला सध्या पेट्रोलजन्य दुर्गंधी...