अकोला: बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याप्रकरणी अखेर नववा आरोपी अकोला पोलिसांनी केला मध्यप्रदेश येथून अटक
Akola, Akola | Nov 1, 2025 अकोल्यातल्या बहुचर्चित 'अक्षय नागलकर' हत्या प्रकरणात मोठी अपडेड समोर आली. अक्षय नागलकरच्या हत्याचे गूढ अखेर अकोला पोलिसांनी केलं उघड. अक्षयच्या मारेकऱ्यांनी हत्येसाठी 2 देशी पिस्तूल आणि कोयत्याचा केला होता वापर. त्यानंतर मृतदेह एका शेताततल्या टीनाच्या शेटमध्ये जाळून त्याची 'राख' बाळापूरच्या नदी पात्रात दिली टाकून. पोलिसांनी नागलकरच्या हत्येप्रकरणात आतापर्यत केली 9 जणांना अटक. कट रचून अकोल्यातल्या 'एमएच 30' हॉटेलमध्ये घडलं होत हत्याकांड.