Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालन्यात झाडाला लटकलेल्या अवस्थेत 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला... जालना शहरातील गणपती नेत्रालय परिसरातील घटना..

Jalna, Jalna | May 4, 2026
जालन्यात झाडाला लटकलेल्या अवस्थेत 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला... जालना शहरातील गणपती नेत्रालय परिसरातील घटना... गणपती नेत्रालय परिसरात रस्त्याच्या साइडला असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह... घटनेने परिसरात एकच खळबळ... आज दिनांक 4 रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात झाडाला लटकलेल्या अवस्थेत 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला