पेण: मुर्तीकार बांधवांच्या शालीची ऊब उर्जा सांस्कृतिक कार्यात प्रभावी ठरेल
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे उदगार
Pen, Raigad | Jul 20, 2025
मुर्तीकार बांधवांनी पांघरलेल्या मायेच्या शालीची ऊब उर्जा सांस्कृतिक कार्यात प्रभावी ठरेल. पंतप्रधान गोरगरीब जनतेसाठी...