प्रा आ केंद्र वरठी श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य शिबीर
3.5k views | Bhandara, Maharashtra | Sep 4, 2025 श्री गणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत प्रा आ केंद्र वरठी मार्फत सर्व उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले