बोदवड: खिरोदा येथे फारकत झालेल्या पत्नीच्या घरी जात पतीची शिवीगाळ करून मारहाण व बालिकेस चाकूने केली दुखापत, पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Aug 17, 2025
खिरोदा या गावात पती पासून फारकत घेऊन परविन सत्तार पिंजारी वय ३३ ही महिला तिच्या मुलाबाळांसह राहते. तिथे तिचे पती सत्तार...