शिंदखेडा: दबाशी गावाजवळ झालेल्या ट्रक व एसटी बसच्या अपघात प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
Sindkhede, Dhule | Jul 30, 2025
शिरपूरहून शिंदखेडाकडे जाणाऱ्या प्रवासी बसला आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास दभाशी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात २०...