२५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे भारतीय संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे. या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहे.प्रत्येक संविधान प्रेमी, महिला, शेतकरी, युवक युवतींनी या महासभेला उपस्थित राहूया, भारतीय संविधानच रक्षण करण्यासाठी आणि या ऐतिहासिक महासभेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.