जालना: जालना–मंठा रोडवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत तलाठी दिगंबर कुरेवाड यांचा जागीच मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद..
Jalna, Jalna | Jul 1, 2026 जालना–मंठा रोडवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत तलाठी दिगंबर कुरेवाड यांचा जागीच मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद.. आज दिनांक एक बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना–मंठा रोडवर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात अंबड मंडळात कार्यरत असलेले तलाठी दिगंबर गंगाराम कुरेवाड यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून ते पाहून अ