पुणे शहर: पुण्यातील कोरेगाव पार्क रस्त्यावर भीषण अपघाताचे सिसिटीव्ही फुटेज समोर
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात झाला आहे.अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऋतिक भंडारे आणि यश भंडारे अशी नावे आहेत. तर गाडीतला तिसरा युवक गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.