म्हसळा: म्हसळा गौळवाडी येथून २५ लाख किमतीच्या २३० पाण्याच्या पाईपची चोरी, म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Mhasla, Raigad | Jun 5, 2025
म्हसळा शहरात 42 कोटी रुपयांची पाणी योजनेचे काम प्रगती पथावर असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील गौळवाडी बायपास...