धामणगाव रेल्वे: जुना धामणगांव येथे हजारो महिलांनी बांधल्या आमदार प्रताप अडसड यांना राख्या ;एका महिलेने चक्क साडी फाडुन बांधली राखी
Dhamangaon Railway, Amravati | Aug 24, 2025
रक्षाबंधना निमित्त महिला भगिनींने दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे. भगिनींनी बांधलेल्या...