श्रीवर्धन: मणेरी नानवली गावच्या हद्दीतील समुद्रकिनारी लाखो रुपयांचा चरस जप्त – दिघी सागरी पोलीसांची मोठी कारवाई
Shrivardhan, Raigad | Sep 12, 2025
दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. दिनांक 11 सप्टेंबर 2025...