बांद्रा मातोश्रीवर धाराशिव मधील विविध पक्षातील
पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला
धाराशिव मधील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता बांद्रा येथील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे