Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालन्यात छोटे-मोठे लघुप्रकल्प कोरडेठाक; पाणीसाठा तळाला पाण्याच्या कमतरतेमुळे मत्स्यपालन उत्पादनावरही फटका

Jalna, Jalna | Jun 22, 2026
जालना जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक छोटे-मोठे लघुप्रकल्प आणि तलाव कोरडेठाक होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या अनेक तलावांमध्ये केवळ 20 ते 25 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. जालना जिल्हातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील असलेल्या लघुमध्यम तलावात देखील पाण्याची पातळी खोलवर गेली असून पावसाला आणखी विलंब झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मत्स्
जालना: जालन्यात छोटे-मोठे लघुप्रकल्प कोरडेठाक; पाणीसाठा तळाला पाण्याच्या कमतरतेमुळे मत्स्यपालन उत्पादनावरही फटका - Jalna News