साक्री: रोहोड रस्त्यावरील समस्या मार्गी; शिवसेनेचे हिम्मत साबळे यांनी स्वखर्चाने बुजविले रस्त्यावरील खड्डे
Sakri, Dhule | Nov 1, 2025 पवारपाडा फाटा ते रोहोड या रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे असल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेचे धुळे उपजिल्हाप्रमुख हिम्मत साबळे यांच्यावतीने तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले.अवघ्या १ दिवसावर श्री.कन्हैयालाल महाराजाची यात्रा असल्याने व्यापारी वर्ग व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हिम्मत साबळे यांनी स्व:खर्चातून रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाले असते म्हणून खड्डे पूर्णपणे मुरूम