छत्रपती संभाजी नगर रोडवरील सिटी लोन मंगल कार्यासमोर उभी असलेली हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे याबाबत जाहीर जुबेर शेख यांनी तो खाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे