लातूर: मांजरा नदीपात्रात 5 हजार 241.42 क्युसेक्स व 148.44 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सूरू, गेट क्र. 2 व 5 हे 0.25 मी उघडले
Latur, Latur | Sep 2, 2025
लातूर: लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्प धनेगाव ह्या क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरण...