चांदूर रेल्वे: तालुक्यात व शहरात नवमीला घट विसर्जन; मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
तालुक्यात व शहरात घट विसर्जन झाले असून नऊ दिवस मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम झाले असून पहिल्या माळी पासून तर नवमीपर्यंत भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम अनेक ठिकाणी करण्यात आले .हवन पूजन करून विधीवत नवमीला घट विसर्जन अनेक ठिकाणी दिवसभरात करण्यात आले. मंदिरांमध्ये भक्तांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले होते.