राळेगाव: वडकी येथे पारंपरिक उत्साहात गाय गोधन उत्सव साजरा गुरांचे पूजन गावभर डफड्यांच्या तालावर आनंद उत्सव
दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच बलिप्रतिपदेला साजरा होणारा गाय गोधन हा सण शेतकरी आणि पशुपालकांसाठी आनंदाचा दिवस ठरला आहे वडकी येथे आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पारंपरिक उत्साहात हा सण साजरा करण्यात आला गावात गुरांचे पूजन करून गावभर डफड्यांच्या तालावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.