भोकरदन: वडोद तांगडा , शेलुद शिवारात ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीन पेरणीचे काम सुरू
आज दिनांक 3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, शेलुद या शेतशिवारामध्ये मागील काही दिवसापासून रखडलेल्या सोयाबीन पेरणीच्या कामांना सध्या वेग आला असून मात्र या सोयाबीन पेरणीचे कामे शेतकरी बैल जोडी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीन पेरणी करत असल्याचे शेत शिवारात पाहायला मिळत आहे.